RPF Recruitment 2024: रेल्वे मध्ये मेगा भरती! (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 4600+ पदांसाठी भरती.


Indian railway RPF vacancy 2024:

भारतीय रेल्वे मध्ये रेल्वे सुरक्षा दल (RPF) शिपाई आणि  उपनिरीक्षक (SI)  पदासाठी भरती निघाली आहे. online अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या माहतीनुसार अर्ज सादर करू शकता.

RPF Recruitment 2024

RPF Recruitment 2024


पदाचे नाव & तपशील : 

पद क्र.1)RPF (Constable) शिपाई : 4208 पदे
    2)RPF(Sub inspector) उपनिरीक्षक : 452 पदे 

शैक्षणिक पात्रता : 

RPF (constable) शिपाई  : 10 उत्तीर्ण असावा
RPF (Sub inspector) : कोणत्याही शाखेतील पदवीधर.

पगार :

Constable : ₹21,700
Sub-inspector : ₹35,400

वयोमर्यादा :

1) RPF (constable) शिपाई  पदाकरीता 18 ते 28 वर्षांपर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
2) RPF (Sub inspector) उपनिरीक्षक पदाकरीता 20 ते 28 वर्षांमधील उमेदवार अर्ज करू शकतात.
SC/ST उमेदवार : 5 वर्ष सुट देण्यात आली आहे OBC/माजी सैनिक उमेदवार : 3 वर्ष सूट दिली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख :

15 एप्रिल 2024 पासून 14 मे 2024 पर्यंत अर्ज सादर करू शकता.

शुल्क :     

General/OBC /EWS : ₹500 
SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला : ₹250


नोकरीचे ठिकाण : संपुर्ण भारत  

जाहिरात पहा : 




Online अर्ज करण्यासाठी :

Indianrailways.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करू शकता 

 


  

                   

                               




















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.